कारवाई थंडबस्त्यात – उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून झाले आठ महिने

मेडिकल प्रवेशातील बोगस आदिवासींना संरक्षण यवतमाळ – अनुसूचीत जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर बनावट जातप्रमाणपत्र , बनावट जातवैधता प्रमाणपत्राच्या आधारे उच्च शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश मिळवायचा.हा प्रकार उघडकिस आल्यानंतर कारवाई झाली की मग न्यायालयात जायचे आणि कारवाईस तात्पुरती स्थगिती मिळवून आपले शिक्षण…

बिरसा क्रांती दल एक कॅडर बेस संघटन !

डी.बी.अंबुरे (राज्य उपाध्यक्ष बिरसा क्रांती दल) बिरसा क्रांती दल या संघटनेचा जन्म 15 नोव्हेंबर 2015 रोजी झाला.या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.दशरथ मडावी साहेब आहेत.मडावी साहेबांच नाव संपूर्णमहाराष्टला परिचत आहे.ते फुले शाहू अांबेडकरी विचाराचे प्रचारक आहेत.गेल्या चाळीस वर्षापासुन ते समाज प्रबोधनाचे…