सामाजिक परिवर्तनाची लढाई शेवटच्या श्वासापर्यंत लढणार – डी .बी . अंबुरे
आर्णी:स्वातंत्रपूर्व काळापासून आदिवासी समाजाची परिस्थिती फार बिकट होती. त्यांचा आर्थिक, सामाजिक ,शैक्षणिक स्तर अत्यंत हलाखिचा होता. स्वातंत्र्यानंतर संविधानामुळे आदिवासी समाजाचा स्तर उंचवायला लागला .त्याकरिता अनेक आदिवासी समाज सुधारकांनी आपले बलिदान दिले. त्यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईमुळेच हे शक्य झालेले आहे.…