मा. दशरथजी मडावी साहेब यांचा जन्मदिन ” संकल्प दिन ” म्हणून साजरा होणार : डी.बी.अंबुरे राज्यध्यक्ष बिरसा क्रांती दल

मा. दशरथजी मडावी साहेब यांचा जन्मदिन ” संकल्प दिन ” म्हणून साजरा होणार : डी.बी.अंबुरे राज्यध्यक्ष बिरसा क्रांती दल

यवतमाळ :बिरसा क्रांती दलाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय दशरथजी मडावी साहेब यांचा जन्मदिन ” संकल्प दिन “म्हणून साजरा होणार अशी घोषणा यवतमाळ येथे त्यांच्या जन्मदिनानिमित्त करण्यात आली. याकरिता विदर्भातून बिरसा क्रांती दलाचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते हितचिंतक ,त्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. बिरसा, फुले शाहू, आंबेडकर विचारधारा संपूर्ण जनमानसात पोचवण्यासाठी बिरसा क्रांती दल सातत्याने आदिवासी क्रांतीकारकांचे आत्मसन्मानाचे, लोकचळवळीचे कार्यक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या जन्मदिवशी www.BirsaKrantiDal.com ही वेबसाइट सुरू करण्यात आली तसेच
youtube ला Birsa Kranti Dal नावाने चॅनल सुरू झालेले आहे.त्याकरीता बिरसा क्रांती दलाच्या वतीने आव्हान करण्यात येते की Youtube उघडून “Birsa Kranti Dal” हे नाव टाईप करा आणि ते Subcribe करा. (https://youtube.com/@birsakrantidal?si=M9mfC7FEdgrpmljw).
बिरसा क्रांती दलाचे सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. कार्यक्रमाचे व्हिडिओ ,फोटो आपल्याला शेअर करता येईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत बिरसा क्रांती दलाची चळवळ पोहोचण्या करीता आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती .

सहकार्याच्याअपेक्षेत :
अखिल उईके
आय.टी.सेल. प्रमुख
बिरसा क्रांती दल
महाराष्ट्र राज्य

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *